Exclusive

Publication

Byline

UPSC CSE Result : देशाच्या बॅडमिंटन खेळाडूची UPSC परीक्षेत बाजी, क्रिकेटवरील गुगलीवर दिलं हटके उत्तर

भारत, एप्रिल 17 -- Upsc success story : उत्तराखंड राज्याचे माजीडीजीपी अशोक कुमारयांची मुलगीकुहू गर्गहिने केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत१७८ व्या रँक मिळवून मोठे यश मिळवले आहे. विशेष म्हणजे कुहून... Read More


Upsc : ८ वीत असतानाच ठरवलं 'मला IAS व्हायचंय'; उत्तुरच्या वृषाली कांबळेचं अवघ्या २३ व्या वर्षी UPSC परीक्षेत यश

Kolhapur, एप्रिल 17 -- Upsc success story :यूपीएससी नागरीसेवा (मुख्य) परीक्षा २०२३ (UPSC CSE 2023)चा अंतिम निकाल १६ एप्रिल रोजी जाहीर झाला. या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील ६ जणांनी यश मिळवले आहे. या... Read More


मला IAS व्हायचंय; ८ वीत असतानाच ध्येय निश्चित, उत्तुरच्या वृषाली कांबळेकडून अवघ्या २३ व्या वर्षी UPSC क्रॅक

Kolhapur, एप्रिल 17 -- Upsc success story :यूपीएससी नागरीसेवा (मुख्य) परीक्षा २०२३ (UPSC CSE 2023)चा अंतिम निकाल १६ एप्रिल रोजी जाहीर झाला. या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील ६ जणांनी यश मिळवले आहे. या... Read More


UPSC Kolhapur : बुक बाइंडरच्या मुलाचा सायकलवरून सुरू झालेला प्रवास थेट IAS पर्यंत पोहोचला, वाचा फरहानची यशोगाथा

भारत, एप्रिल 17 -- UPSC Success Story : केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी सेवा(मुख्य) परीक्षा २०२३ (UPSC CSE 2023)चाअंतिम निकाल (Upsc result) मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्या... Read More


UPSC Success Story : वडील हातगाडीवर विकतात भाजी; मुलगी बनली गावातील पहिली IAS अधिकारी, डोळ्यात तरळले आनंदाश्रू

भारत, एप्रिल 17 -- UPSC Success Story :केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल (UPSC Result) मंगळवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेतनागौर जिल्ह्यातीलमोडिकला गावातीलमृणालिका राठौड या तरुणीने १२५ वी ... Read More


'४०० फूट खाली जमिनीत गाडू'! इंडिया आघाडीतील नेत्याचं पंतप्रधान मोदींसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य; VIDEO व्हायरल

भारत, एप्रिल 17 -- देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण कमा... Read More


प्रेमात अपयशी प्रियकराने आत्महत्या केल्यास प्रेयसी दोषी ठरणार का? न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी

भारत, एप्रिल 17 -- प्रेमसंबंधांबाबत दिल्ली हायकोर्टाने (Delhihighcourt) महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे. एक खटल्याच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने म्हटले की, जर प्रेमात अपयश आल्यानंतर तरुण आत्महत्या करत असे... Read More


Chhatrapati Sambhaji Nagar : धक्कादायक! पोटच्या लेकानं बापाला संपवलं, नंतर दाबू लागला आईला गळा, इतक्यात..

Chhatrapati sambhaji nagar, एप्रिल 17 -- आई-वडील व भाऊ-बहिणीचे नाते सर्वात पवित्र नाते समजले जाते. मात्रसंपत्तीच्या हव्यासाठी जमिनीसाठी रक्ताची नातीच एकमेकांच्या जीवावर उठतात. सख्खे भाऊ पक्के वैरी होत... Read More


Palghar Heat Stroke : पालघरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी, १६ वर्षीय मुलाचा शेतात आढळला मृतदेह

भारत, एप्रिल 16 -- राज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून राज्यातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट आली आहे. उन्हाचा तडाखा आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून उष्माघाताच्या घटनाही वाढताना दिसत आहेत... Read More


CM Shinde Meet Salman Khan : आम्ही बिश्नोई गँगचा खात्मा करू; सलमान खानच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांचं आश्वासन

Mumbai, एप्रिल 16 -- Cm Eknath shinde reaction after meet salman khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्याघराबाहेर गोळीबाराची घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) ... Read More